Amhi Gadya Dongarche Rahnar | आम्ही गड्या ! डोंगरचं राहणार
Amhi Gadya Dongarche Rahnar | आम्ही गड्या ! डोंगरचं राहणार आम्ही गड्या ! डोंगरचं राहणार । चाकर शिवबाचं होणार ।। धृ ।। निशाण भगवे भूवरीं फडके । शत्रूचे मग काळीज धडके ।। मावळे आम्हीच लढणार । चाकर शिवबाचं होणार ।।१ ।। तानाजी तो वीरच मोठा । लढता लढता पडला पठ्ठा ।। परी नाही धीरच सोडणार […]
