महालक्ष्मीची आरती | Shree Mahalakshmi Aarti
महालक्ष्मीची आरती | Shree Mahalakshmi Aarti जयदेवी जयदेवी जय लक्ष्मीमाता । प्रसन्न होऊनिया वर देई आता ॥ धृ ।। विष्णुप्रिये तुझी सर्वांतरी सत्ता । धन दौलत देई लक्ष्मीव्रत करिता ॥ १ ॥ विश्वव्यापक जननी तुज ऐसी नाही । धावसी आम्हालागी पावसी लवलाही ॥ २॥ त्रैलोक्य धारिणी तू भक्ता लाभे सुखशांती । सर्व सर्वही दुःख सर्व […]
