आरत्या

Hanuman | हनुमंताची आरती | Aarti of Hanuman 1

हनुमंताची आरती | Aarti of Hanuman सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं । कडाडिलें ब्रह्मांड धोका त्रिभुवनीं । सुरवर, नर, निशाचर* त्या झाल्या पळणी ॥ १ ॥ जय देव जय देव जय जय हनुमंता । तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता ॥धृ० ॥ दुमदुमली पाताळें उठला पडशब्द । धगधगिला धरणीधर मानिला खेद […]