भगवान हनुमाना चे वर्णन संस्कृत श्लोकातून – Lord Hanuman
Description of Lord Hanuman from Sanskrit verse Table of Contents चिरंजीवी ची यादी संस्कृत श्लोकामध्ये दिलेली आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च बिभीषण:| कृप: परशुरामश्च सप्तैते चिरजीविन: || हा संस्कृत श्लोक चिरंजीवी ची यादी सांगतो. सदरील संस्कृत श्लोकामध्ये 1) अश्वत्थामा 2) बळीराजा 3) महर्षि व्यास 4) हनुमान 5) बिभीषण 6) कृपाचार्य आणि Lord Hanuman 7) परशुराम हे […]
