Anjanichya Suta Tula | अंजनीच्या सुता तुला रामाचं
Anjanichya Suta Tula | अंजनीच्या सुता तुला रामाचं अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान । एक मुखानं बोला, बोला जय जय हनुमान ।। ध्रु. ।। दिव्य तुझी रामभक्ति, भव्य तुझी काया । बालपणीं गेलासी तू सूर्याला धराया ऽऽ । हादरली हि धरणी, थरथरले आसमान …..। एक मुखानं बोला, बोला जय जय हनुमान ।।१ ।। लक्ष्मणा आली […]
