आरत्या

Shri Sant Balu mama Aarti | श्री संत बाळूमामा आरती

Shri Sant Balu mama Aarti | श्री संत बाळूमामा आरती जयदेव जयदेव जय बाळूमामा । आरती ओवाळू तुज कैवल्य धामा || धनगर कुलाचा उद्धार झाला । अवतरले संत अकोळ गावाला । बालपणी त्यानी चमत्कार केला । वस्तीचे दर्शन भोजन थाळीला ॥ १ ॥ जयदेव जयदेव जय बाळूमामा । मेंढ्या राखिती उन्हातानात । मुक्या प्राण्यावर अपार […]