दशावतार आरती : dashavatar Aarti
दशावतार आरती : dashavatar Aarti दशावतार आरती आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म भक्तसंकटीं नाना स्वरूपीं स्थापिसी स्वधर्म ।। धृ ।। अंबऋषीकारण गर्भवास सोशीसीवेद नेले चोरूनी ब्रह्मा आणुनियां देसी ।। मत्स्यरूपी नारायण सप्तही सागर धुंडीसी । हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ॥ १ ॥ रसातळाशीं जातां पृथ्वी पाठीवर घेसी परोपकारासाठी देवा कांसव झालासी ।। […]