DURGA MATA DAUD SHLOK | श्री दुर्गामाता दौडीचे श्लोक
DURGA MATA DAUD SHLOK | श्री दुर्गामाता दौडीचे श्लोक श्री दुर्गामाता दौडीचे श्लोक अंधारातही सर्व पाहू शकती, ऐसे आम्हा नेत्र दे | अग्नीला ही बसेल स्पर्श करिता, चटका असे चित्त दे || निद्रा भूक तहान सर्व ईशणा, गिळण्या मनी शक्ती दे | अंबे दे शिवसुर्यसदृश्य उरी, भक्ती कृती धैर्य दे || अंबे दे शिवपुत्त्रसदृश्य उरी, […]
