पाळणा

कृष्णाचा पाळणा | Krushn Palna

कृष्णाचा पाळणा | Krushn Palna कृष्णाचा पाळणा – बाळा जो जो रे कुळभूषणा । … बाळा जो जो रे कुळभूषणा । श्रीनंदनंदना । निद्रा करि बाळा मनमोहना । परमानंदा कृष्णा ॥धृ॥ जन्मुनि मथुरेत यदुकुळी । आलासी वनमाळी । पाळणा लांबविला गोकुळी । धन्य केले गौळी ॥१॥ बंदिशाळेत अवतरुनी । द्वारे मोकलुनी । जनकशृंखला तोडुनी । […]