Mahadev Aarti | शंकराची आरती
Mahadev Aarti | शंकराची आरती लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा । लावण्यसुंदर मस्तकी बाळा । तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्री शंकरा । आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥ धृ० ॥ कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा । अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा । विभूतीचे उधळण […]
