पाळणा

लवकुशाचा पाळणा Lav-kush  Palna

लवकुशाचा पाळणा Lav kush  Palna लवकुशाचा पाळणा मी हिंडविते गाउनिया लडिवाळा । पाळणा लवकुश बाळा । मी वासंती आळविते अंगाई । छकुल्यांनो तुमची आई । लुकलुकती चिमणॆ डोळॆ । जिभली ही चुट चुट बोले । वर उचलाया बाळ भुवयांची जोडी । लवितसे लाडीगोडी ॥१॥ किती दिवस अशी चाटणार ही बोटे । व्हा गडे लवकर मोठे […]