पसायदान : Pasaydan in Marathi
पसायदान : Pasaydan in Marathi ।। पसायदान ।। आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे । तोषोनि मज द्यावे । पसायदान हे ।।१।। जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रति वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ।।२।। दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्ये पाहो । जो जे वांछील तो ते लाहो । […]
