स्फूर्तीगीते

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ! Priy Amucha Ek Maharashtra Desh Ha

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ! Priy Amucha Ek Maharashtra Desh Ha बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे अटकेवरि जेथील तिरंगी जल पिणे तेथ अडे काय जलाशय नदाविणे ? पौरुषासी अटक गमे जेथ दु:सहा प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे […]