सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा Sarth Dnyaneshwari Chapter 2
॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥ ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥ ॥ अर्थात् श्रीमद् भगवद्गीतेवरील मराठी टीका ॥ ॥ अथ प्रथमोऽध्यायः – अध्याय पहिला ॥ ॥ अर्जुनविषादयोगः ॥ मग संजयो म्हणे रायातें । आईके तो पार्थु तेथें ।शोकाकुल रुदनातें । करितु असे ॥ १ ॥मग संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला – ऐक. तो शोकाने व्याप्त झालेला अर्जुन […]

