Shri Durga Devi Aarti | श्री दुर्गादेवीची आरती
Durga दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।Durga अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी । वारी वारी जन्ममरणाते वारी । हारी पडलो आता संकट निवारी ॥ १ ॥ जय देवी जय देवी महिषासुरमथनी । सुरवरईश्वर-वरदे तारक संजीवनी ॥ जय देवी जय देवी ॥ धृ० ॥ त्रिभुवनभुवनी पहाता तुजऐसी नाही । चारी श्रमले परंतु न बोलवे काही । साही […]









