आरत्या

श्री संतोषीमातेची आरती Santoshi Mata Aarti

श्री संतोषीमातेची आरती Santoshi Mata Aarti श्री संतोषीमातेची आरती जय देवी श्री देवी संतोषी माते । वंदन भावें माझें तव पदकमलातें ॥ धृ ॥ श्रीलक्ष्मीदेवी तूं श्रीविष्णूपत्नी पावसी भक्तालागी अति सोप्या यत्नीं ।। जननी विश्वाची तूं जीवन चिच्छक्ती शरण तुला मी आलों नुरवी आपत्ती ।। १ ।। भृगुवारी श्रद्धेनें उपास तव करिती । आंबट कोणी […]