Abhang | संत तुकाराम महाराज अभंग गाथा – Sant Tukaram Maharaj Abhang Gatha 701 to 800
Abhang | संत तुकाराम महाराज अभंग गाथा – Sant Tukaram Maharaj Abhang Gatha 701 to 800 संत तुकाराम महाराज अभंग गाथा ७०१ ते ८००संत तुकाराम महाराज सार्थ तुकाराम गाथा / अभंग, मराठी अर्थासह अभंग क्र.७०१ माझा पाहा अनुभव । केला देव आपुला ॥१॥बोलविलें तेंचि द्यावें । उत्तर व्हावें ते काळीं ॥ध्रु.॥सोडिलिया जग निंद । मग […]



