स्फूर्तीगीते

श्रीरामाचा पाळणा  | Shri Ram Palna

श्रीरामाचा पाळणा  Shri Ram Palna पहिल्या दिवशी बोलली गंगा । नका बायांनो करु गं दंगा । दशरथ राजाला जाऊनी सांगा । गुढ्या उभारा पाचही रांगा ।। जो बाळा जो. ।। दुसऱ्या दिवशी बोलली भागा । विनाकारण होईल जागा । बायांनो तुम्ही चरणाशी लागा । दान चुड्याचे रामाला मागा ।। जो बाळा जो. ।। तिसऱ्या दिवशी […]