श्री गणपतीची आरती | Ganpati Aarti | Sukhkarta Dukhharta 1
श्री गणपतीची आरती | Ganpati Aarti | Sukhkarta Dukhharta सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची । सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥ १ ॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ति । दर्शनमात्रे मनःकामना पुरती ॥ धृ० ॥ रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा । हिरेजडित […]
