Vitthal Aarti In Marathi | श्री विठ्ठलाची आरती
Vitthal Aarti In Marathi | श्री विठ्ठलाची आरती युगे अठ्ठाविस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलीकाचे भेटी परब्रम्ह आले गा ॥ चरणी वाहे भीमा उध्दरी जगा ॥१ ॥ जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा ।। जय ॥ धृ ॥ तुळसीमाळ गळा कर ठेवुनि कटी […]
