संस्कृत श्लोक

तुळजाभवानी देवी आरती | Tulja Bhavani Devi Aarti

तुळजाभवानी देवी आरती | Tulja Bhavani Devi Aarti

तुळजाभवानी देवी आरती

जय देवी तुळजाअंबाई

चंडमुंड वधुनिया

महिषासुर वधुनिया

हे विलासी तुझे पाई

वाघावर स्वार झाली

हाती सोन्याचे गोठ

बाजूबंध दंडा मधे

जय देवी तुळजाअंबाई

आई तुझ्या दरबारी

लाखखंडी भर तेल

जयसे कोड़ी मधे

जय देवी तुळजाअंबाई

कवडयांचे गड़ी माड़

करिते भक्तांचा सांभाड

तुडजापुरची माता भवानी

जय देवी तुळजाअंबाई

जय देवी तुळजाअंबाई

चंडमुंड वधुनिया

महिषासुर वधुनिया

हे विलासी तुझे पाई

जय भवानी। जय शिवराय ।
सावन 2024 च्या शुभेच्छा, भाव, संदेश आणि फोटो
Exit mobile version